२०१९-२०
२०१८-१९
२. भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर धंद्यासाठी काम करणाऱ्या अशा प्रथितयश संस्थेकडून आपले कारखान्यास गळीत हंगाम २०१८-१९ साठी राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ठ ऊस विकासाचे पारितोषिक (बेस्ट ओव्हर ऑल परफॉर्मन्स) मिळाले आहे.
२०१७-१८
२. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.// पुणे यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील ‘सर्वोत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार’ मिळाला आहे. (पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच रोख रुपये १,००,०००)
२०१६-१७
२. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.// पुणे यांचे मध्य विभागातील तृतिय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार.
३. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.//पुणे यांचे मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार
२०१५-१६
२. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.// यांचे कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार (पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच रोख रुपये १,००,०००)
२०१३-१४
२०१२-१३
२००७-०८
२. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.// यांचे मध्य विभागातील ” उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन ” हे पारितोषिक मिळालेले आहे.
२००६-०७
२. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु.// यांचे मध्य महाराष्ट्रातील तांत्रिक कार्यक्षमतेचे व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक.
२००५-०६
२००४-०५
२००३-२००४
२००२-०३
२००१-०२
२) वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट मांजरी बु.पुणे यांचे सन २००१-२००२ सालासाठी तांत्रिक कार्यक्षमतेचे मध्य महाराष्ट्रातील पारितोषिक.
३) वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट मांजरी बु.यांचे २००१-२००२ सालासाठी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनातील मध्य महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
१९९८-९९
२) नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑफ. शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांचे सन ९८-९९ चे केन डेव्हलपमेंट इफिशियन्सीचे उच्च साखर उतारा विभागातील प्रथमः क्रमांकाचे पारितोषिक.
१९९७-९८
१९९६-९७
३) वसंतदादा शुगर इन्स्टी. मांजरी बु. पुणे यांचे सन ९६-९७ चे संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम कारखाना म्हणून सलग दुस-यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
४) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई यांचे मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचे सलग सातव्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
५) वर्ड इकॉनॉमिक प्रोगेस सोसायटी नवी दिल्ली यांचे हंगाम ९६-९७ चे वर्ड इकॉनॉमिक प्रोग्रेस अॅवार्ड.
६) इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिसर्च असो. नवी दिल्ली यांचे हंगाम ९६ ९७ साठीचे भारतीय उद्योग रत्न अॅवार्ड.
१९९५-९६
२) वसंतदादा शुगर इन्स्टी. मांजरी बु. पुणे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम कारखाना म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
३) वसंतदादा शुगर इन्स्टी. मांजरी बु. पुणे यांचे मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचे सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
४) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे सर्वोत्तम कारखाना म्हणून पारितोषिक.
५) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
१९९४-९५
२) वसंतदादा शुगर इन्स्टी. मांजरी बु. पुणे यांचे ओव्हर ऑल रिकव्हरीचे दुस-या क्रमांकाचे पारितोषिक.
३) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई यांचे हंगाम ९३-९४ चे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे मध्य विभागातील सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
४) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे उच्च साखर उतारा विभागातील सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
५) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे ऊस विकासाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे (सर्टिफिकेट) बक्षिस तिस-यांदा मिळाले.
१९९३-९४
२) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई यांचे हंगाम ९३-९४ चे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे मध्य विभागातील सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
३) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई यांचे उत्कृष्ट ऊस विकासाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
४) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पारितोषिक.
५) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे ऊस विकासाचे दुस-यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
१९९२-९३
२) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पारितोषिक
३) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे उच्च तांत्रिक कार्यक्षमतेचे राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पारितोषिक.
४) आय.बी.पी.एल. (उर्जा संस्थंचे) उर्जा बचतीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
५) जागतीक व्यापारी संस्था यांचे जागतीक पातळीवरील सुवर्णपदक.
१९९१-९२
२) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पारितोषिक
३) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे उच्च तांत्रिक कार्यक्षमतेचे राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पारितोषिक.
१९९०-९१
२) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पारितोषिक
३) नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचे उच्च
तांत्रिक कार्यक्षमतेचे राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पारितोषिक.